काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यात निधन झाल्यानंतर सर्वच पक्षातील त्यांचे मित्र त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राजीव सातव यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेयर करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
खा. राजीव सातव हे काँग्रेस पक्षातील युवा नेतृत्वातील एक आघाडीचे नाव होते. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर गुजरातचे प्रभारी हि भूमिका सोपवली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे.
#rajivsatav #supriyasule #ncp #congress #corona #covid19 #maharashtra #india #topnews

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics